Posts

Showing posts from July, 2021

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त | Swapnat Ale Mazya Gurudev Datta lyrics |

Image
    रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त    स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त  ||  Ratrandivsa deva tumchi murti dhyanata Ratrandivsa deva tumchi murti dhyanata Tyacha lage na anta  Tyacha lage na anta  Swapnat ale mazya gurudev datta     दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात  दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात  दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात  त्याचा लागे ना अंत  त्याचा लागे ना अंत  स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त  स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त      भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त  स्वप्नात आल

Yei ho Vitthale Majhe maauliye lyrics | Vitthal Aarti | Marathi Devotional Song |

Image
आरती विठ्ठलाची येई हो विठ्ठले माझे माऊलिये माझे माऊलिये निढळावरी कर निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ आलीया गेलीया हाती धाडी निरोप हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा मायबाप ।।१।। पिवळा पितांबर कैसा गगनीं झळकला कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसुनी गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला ॥२॥ विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी आम्हा नित्य दिपवाळी विष्णुदास नामा विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी ॥३॥ Yei ho Vitthale Majhe maauliye  Nidhalavari kar thevuni vaat me pahe  Aaliya geliya haati Dhadi nirop  Pandharpuri aahey majha mai-Baap  Yei ho Vitthale Majhe maauliye  Pivala pitambar kaisa gagani jhalakala  Garudavari baisuni majha kaivari aala  Yei ho Vitthale Majhe maauliye  Vitthobache raaj aamha nitya dipavali  Vishnudas naama jive bhave owali  Yei ho Vitthale Majhe maauliye