Most powerful shloka of Ram | #ram navmi special# Shriram ram rameti rame rame manorame, sahastra nam tattulayam ram naam varanane | श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ #30march2023
रामाचा सर्वात शक्तिशाली श्लोक Most powerful shloka of Ram श्रीरामरक्षेतील तसेच विष्णुसहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी श्लोक आज आपण म्हणणार आहोत. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ देवी पार्वतीने भगवान शंकरांना विचारलेहे भगवान ,अशी कोणती सोपी आणि जलद पद्धत आहे की ज्याद्वारे लोक दररोज भगवान विष्णूच्या हजार नामांचे पठण करू शकतील? तसे असल्यास, मला त्याबद्दल ऐकायचे आहे. तेव्हा भगवान शंकरांनी उत्तर दिले, रामनाम उच्चारणे हे हजार विष्णूनाम जप करण्यासारखे आहे. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ shree Ram Ram Rameti - 108 Times श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, श्री राम-नाम वरानने ॥ अर्थ — पार्वती जी से भगवान शिव कहते हैं - श्रीराम नाम के मुख में विराजमान होने से सुन्दर पार्वति। राम, राम, राम इसी द्वादशाक्षर नाम का जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति इन तीनों अवस्थाओं में जप करो। हे पार्वति! मैं भी इन्हीं मनोरम राम...