पितृ अष्टक | Pitru Ashtak lyrics in marathi | Pitru Ashtak Stotra in marathi |
पितृ अष्टक मराठीत pitru ashtak stotra in marathi पितृदोष निवारण उपाय जर तुमच्या पितृदेवता प्रसन्न असतील तरच तुम्हाला इतर देवतांचे आशीर्वाद मिळू शकतात. पितरांच्या कृपेशिवाय कष्ट करूनही जीवनात अस्थिरता येते, कष्टाचे योग्य फळ मिळत नाही. १)पितरांना मुक्ती मिळवून देणार असे हे पितृ अष्टक नक्की ऐका. २)हे स्तोत्र ऐकल्याने पितृदोष निवारण होते व पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. ३)पितरांचे आशिर्वाद प्राप्त होतात. ४)पितृपक्षात रोज 2 मिनिट वेळ काढून ऐका पितृ अष्टक होईल पितृदोष निवारण. ५)जरी सर्व अमावस्या महत्त्वाच्या असल्या तरी सोमवार आणि शनिवारी येणार्या अमावस्या विशेषत: पवित्र मानल्या जातात. याशिवाय मौनी अमावस्या आणि सर्वपित्री दोष अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे सर्व अमावस्यांना विशेषतः सर्वपित्री अमावस्येला (sarvapitri amavasya) सुख शांतीसाठी ऐका हे पितृ अष्टक. ६)श्राद्धाचे दिवशी नक्की एकदा ऐका पितृ अष्टक पितर होतील प्रसन्न दोष होतील दूर. ७) पितृपंधरवडयात रोज ऐक हे आठ श्लोकाचे पितृअष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला ...