रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त || Ratrandivsa deva tumchi murti dhyanata Ratrandivsa deva tumchi murti dhyanata Tyacha lage na anta Tyacha lage na anta Swapnat ale mazya gurudev datta दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे गु...
पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर । हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर । तुळजापूरचीआई भवानी दारी आली गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। पाही वळूनी दारातुनी माय माउली । भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी । सप्तशृंगीची देवी आली आता बाई गं। उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल । माहुरगडची रेणुका ही शालूही लाल । लेकिला ही बघण्या आली दारी माझ्या गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। माय माउली कुलस्वामिनी दारी आली गं । पाऊल दिसता लोटांगण दासी घाली गं । कुलस्वामिनी मोहिनी राज दारी दारी आली गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण...
Comments
Post a Comment